in ,

ज्ञानदा कदम यांची माहिती – Dnyanada Kadam Biography in Marathi

Dnyanada Kadam Biography in marathi - ज्ञानदा कदम यांची माहिती
img source - Twitter

Dnyanada Kadam Biography in marathi – ज्ञानदा कदम यांची माहिती – Dnyanada Kadam information in Marathi (Wiki, Age, Caste, Birth Date, Husband, Education, Family and More)

ज्ञानदा कदम एबीपी माझा (मराठी लीडिंग न्यूज चॅनेल) बरोबर काम करणारे प्रख्यात भारतीय पत्रकार आहेत.

त्या एबीपी माझामध्ये न्यूज अँकर आणि न्यूज रिपोर्टर म्हणून गेल्या १३ वर्षा पासून काम करत आहेत.

ज्ञानदा एक उत्तम पत्रकार आहे आणि त्यांचे महाराष्ट्रात फॅन्स ची संख्या देखील खूप आहे.

ज्ञानदाम कदम यांच्या बोलण्याची शैली आणि रसिक लहरीपणामुळे ज्ञानादा कदम यांची लोकप्रियता वाढली आहे.

त्यांना इंस्टाग्राम वर देखील पाहू शकता. इंस्टाग्राम वर त्यांचे ६१ हजार पेक्षा ज्यास्त फॅन्स आहेत.

आज आपण ज्ञानदा कदम यांची माहिती जाणून घेऊया, त्यांचा जन्म (Born) कुठे झाला? त्यांचे कुटुंब (Family)? त्यांचे शिक्षण (Education)? या सर्व गोष्टी खाली दिलेल्या माहितीवरून तुमच्या लक्षात येतील.

ज्ञानदा कदम यांचे जीवनचरित्र – Dnyanada Kadam information in Marathi

अंक (Points) माहिती (Information)
पूर्ण नाव (Name) ज्ञानदा कदम
अन्य नाव
जन्म (Born)
जन्मस्थान (Birthplace) मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय (२०२० प्रमाणे) (Age)
निवासस्थान
वडिलांचे नाव अरविंद चव्हाण
आईचे नाव
भाऊ-बहीण संपदा चव्हाण
वैवाहिक स्थिती विवाहित
पतीचे नाव (Husband Name)
शिक्षण गांधी बाल मंदिर हायस्कूल, मुंबई
व्ही. जी. वाजे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई येथे बी.ए.
कार्यक्षेत्र पत्रकार
टीव्ही चॅनेल एबीपी माझा न्यूज अँकर
केसांचा रंग काळा
भाषा मराठी भाषा,
राष्ट्रीयत्व भारतीय

ज्ञानदा कदम यांचे जीवन – Dnyanada kadam family

ज्ञानदा कदम यांचा जन्म मुंबईत झाला त्यांच्या वडिलांचे नाव अरविंद चव्हाण आहे. त्यांचे आजोबा कुटुंबातील शिक्षक होते.

त्यांचे कुटुंब मूळचे कणकवली, सिंधुदुर्ग (कोकण) येथील आहे. त्यांना संपदा चव्हाण नावाची एक बहीण असून ती सध्या अमेरिकेत राहते.

त्यांनी आपले शालेय शिक्षण मुंबई मधील गांधी बाल मंदिर हायस्कूल येथून पूर्ण केले. पुढे त्यांनी व्ही. जी. वाजे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई येथून बी.ए. ची पदवी घेतली.

सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहित

ज्ञानदादा कदम एबीपी माझा – Dnyanada Kadam ABP Majha

एबीपी माझा या न्यूज चॅनेल वरील अँकर ज्ञानदा कदम यांचे काय सांगशील ज्ञानदा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नाव घेतले जात आहे.

ज्ञानदाला २००७ मध्ये एबीपी माझा या न्यूज चॅनेल मध्ये नोकरी मिळाली. तेव्हापासून त्या एबीपी माझा (पूर्वी स्टार माझा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) लीड न्यूज अँकर म्हणून काम करत आहेत. त्या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध न्यूज अँकर आहेत.

त्या ऑन फील्ड न्यूज रिपोर्टिंगसाठी प्रसिद्ध होत्या. त्यानंतर एबीपी माझा निर्माता राहुल यांच्या विनंतीनंतर त्यांनी न्यूज अँकरिंगमध्ये प्रवेश केला. ज्ञानदा कदम प्राइमटाइम शो “माझा कट्टा” आयोजित करतात.

एबीपी माझा रणसंग्राम, मराठी बिग बॉस या प्रमुख कार्यक्रमांपैकी त्यांनी होस्ट केले.

ज्ञानदादा कदम यांना मिळालेले पुरस्कार – Dnyanada Kadam Awards

ज्ञानदा कदम यांनी अनेकदा प्रतिष्ठित “न्यूज टेलीव्हिजन पुरस्कार” (एनटी अवॉर्ड) जिंकला.

२०१९ मध्ये, त्यांना “वूमन ऑफ सबस्टन्स अवॉर्ड” मिळाला.

अधिकृत सोशल मीडिया खाते – Dnyanada Kadam Official Social media accounts

त्यांचा इंस्टाग्राम आयडी खाली दिला आहे, त्यांना तुम्ही फॉलो करू शकता.

इंस्टाग्राम (Dnyanada Kadam instagram) : ज्ञानदा कदम इंस्टाग्राम आयडी

फेसबुक (Dnyanada Kadam facebook) :

ट्विटर (Dnyanada Kadam twitter): ज्ञानदा कदम ट्विटर आयडी


अशा प्रकारे आज आपण ज्ञानदा कदम (Dnyanada Kadam Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.

हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा, धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏

prajakta-mali-marathi-actress Prajakta Mali biography in marathi - Prajakta Mali information in Marathi

Prajakta Mali Biography in marathi – प्राजक्ता माळी यांची माहिती

अनुराधा पौडवाल यांची माहिती - Anuradha Paudwal information in marathi

अनुराधा पौडवाल यांची माहिती – Anuradha Paudwal information in marathi