in ,

सायली जाधव यांची मराठीत माहिती – Sayali Jadhav Biography in Marathi

सायली जाधव यांची माहिती मराठीत - Sayali Sunil Jadhav Biography in Marathi

Sayali Jadhav Biography in Marathi – सायली जाधव यांची मराठीत माहिती

सायली जाधव एक भारतीय अभिनेत्री आहे, त्या मराठी सिरीयल मध्ये अभिनय करताना दिसतात. सयाली जाधव यांनी स्टार प्रवाह मराठी सीरियल “गंध फुलांचा गेला सांगून” या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : दीपिका पादुकोण बायोग्राफी मराठीत

२०१२ मध्ये, त्यांनी स्टार प्रवाहच्या मालिका “आंबट गोड” मध्ये भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी स्टार प्रवाहच्या मालिका “कुलस्वामिनी” मध्ये भूमिका साकारली.

सायली जाधव यांचे जीवनचरित्र – Sayali Sunil Jadhav Biography, Wiki, Birthday, Age, Education, Family, Husband, Serial, Movies

पूर्ण नाव (Name) सायली सुनील जाधव
जन्म(Born) ८ ऑक्टोबर १९९२
जन्मस्थान(Birthplace) मुंबई, महाराष्ट्र भारत
वय २८ वर्षे २०२० पर्यंत
मूळ गाव
वडिलांचे नाव सुनील जाधव
आईचे नाव सुप्रिया जाधव
भाऊ-बहीण
पतीचे नाव(Husband Name) सागर बाकरे
अपत्ये

सुरुवातीचे जीवन / वैयक्तिक माहिती – Sayali Jadhav Personal Life Information

सायली ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. त्यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९९२ रोजी मुंबई, महाराष्ट्रात झाला.

त्यांनी शालेय शिक्षण सेंट मेरीज इंग्लिश स्कूल, मुंबई येथून केले. त्यानंतर त्यांनी पाटकर-वर्दे कॉलेज, मुंबई येथून बीएमएमच्या एडवरटाइजिंग मध्ये पदवी पूर्ण केली.

त्यांच्या वडिलांचे नाव सुनील जाधव आणि आईचे नाव सुप्रिया जाधव आहे. सायली अभिनयाबरोबर एक मॉडेल देखील आहेत.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : डान्सर मानसी नाईक यांची माहिती

२०१८ मध्ये त्यांचे सागर बाकरेसोबत लग्न झाले आहे.

सायली जाधव यांची चित्रपटातील भूमिका, त्यांचे यशस्वी चित्रपट, त्यांचे कार्यक्षेत्र – Sayali Jadhav films, Drama

कार्यक्षेत्र मराठी नाटक,
चित्रपट,
मराठी दूरचित्रवाणी मालिका,
प्रमुख चित्रपट हॉट एन फास्ट
प्रमुख टीव्ही कार्यक्रम आंबट गोड,
गंध फुलांचा गेला सांगून,
कुलस्वामिनी,
बुद्ध,
गणपती बाप्पा मोरया,
प्रमुख नाटक बर्ड्स ऑफ़ पैसेज
ज्ञात भाषा मराठी, हिंदी, इंग्लिश
पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
धर्म हिंदू
राष्ट्रीयत्व भारतीय

कारकीर्द – Sayali Jadhav Career

सायली जाधव यांनी स्टार प्रवाहच्या मराठी सीरियल “गंध फुलांचा सांगून गेला” या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.

२०१२ मध्ये, त्यांनी स्टार प्रवाहच्या मालिका “आंबट गोड” मध्ये भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी “कुलस्वामिनी” मध्ये अभिनय केला. सायली जाधव यांनी “हॉट एन फास्ट” नावाच्या मराठी शॉर्ट फिल्ममध्ये प्रवेश केला.

“हॉट एन फास्ट” या शॉर्ट चित्रपटासाठी तिने ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ पुरस्कार जिंकला आहे. २०१६ मध्ये त्यांनी ‘सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व’ पुरस्कारही जिंकला आहे.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : मुक्ता बर्वे यांची माहिती

हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी चांगले नाव मिळवले आहे. त्यांनी झी टीव्हीच्या मालिका “बुद्ध” मध्ये भूमिका साकारली होती.

सयाली जाधव चांगली थिएटर कलाकार आहेत. ‘बर्ड्स ऑफ पॅसेज’ हे त्यांचे पहिले नाटक आहे.

स्टार प्रवाहच्या सीरियल “प्रेमाचा गेम सेम टू सेम” या मालिकेत सह-कलाकार संचित चौधरीसह महिला मुख्य भूमिका साकारत आहे. ती पद्माची व्यक्तिरेखा साकारत आहे जी एक धाडशी, स्वतंत्र स्त्री आहे. तर संचित चौधरी डॉक्टर अरविंदच्या मुख्य भूमिकेत आहेत.

अधिकृत सोशल मीडिया खाते – Sayali Jadhav Official Social media accounts

इंस्टाग्राम : माहिती उपलब्ध नाही

फेसबुक : https://www.facebook.com/sayalisuniljadhav/

ट्विटर : माहिती उपलब्ध नाही


अशा प्रकारे आज आपण सायली जाधव(Sayali Jadhav Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.

हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏

देवदत्त नागे यांची माहिती - Devdatta Nage Biography, Age, Family, information in Marathi

देवदत्त नागे यांची माहिती – Devdatta Nage information in Marathi, Biography, Age, Family

Lokmanya Tilak information in Marathi - लोकमान्य टिळक यांची माहिती

लोकमान्य टिळक यांची माहिती – Lokmanya Tilak information in Marathi