in

Ramabai Ambedkar Biography Husband Born Father – रमाई आंबेडकर यांची माहिती

Ramabai Ambedkar Biography in Marathi | Husband | Born | Father | Mother - रमाबाई आंबेडकर यांची माहिती
image Via Internet [CC0]

Ramabai Ambedkar Biography in Marathi | Husband | Born | Father | Mother – रमाबाई आंबेडकर यांची माहिती

रमाबाई भीमराव आंबेडकर यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली पत्नी. आंबेडकर यांनी सांगितले कि, त्यांचे उच्च शिक्षण आणि त्यांची खरी क्षमता साधण्यात मोलाचा वाटा त्यांची पत्नी रमाई यांचा आहे.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन

त्यांच्या नावावर अनेक चित्रपट आणि पुस्तके लिहिली गेली आहेत. भारतभरातील अनेक महत्वाच्या ठिकाणी किंवा शाळा रमाई यांचे नाव देण्यात आले आहे.

रमाई यांची माहिती, – Ramabai Ambedkar Birthplace, Husband, Born, Father, Mother info

पूर्ण नाव (Full Name) रमाबाई भीमराव आंबेडकर
टोपणनाव (Nick Name) रमाई (माता रमाबाई),
जन्म (Born) ७ फेब्रुवारी १८९८
जन्मस्थान (Birthpalce) वंणदगाव, भारत
मृत्यू (Death) २७ मे, १९३५
मृत्यूस्थान राजगृह, दादर, मुंबई
वडिलांचे नाव (Father Name) भिकू धुत्रे
आईचे नाव (Mother Name) रुक्मिणी भिकू धुत्रे
पतीचे नाव (Husband Name) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भाऊ-बहीण ३ बहिणी आणि भाऊ शंकर
अपत्ये यशवंत आंबेडकर

माता रमाबाई यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ साली वंणदगाव या गावी एका गरीब कुटुंबात झाला होता.

त्यांचे वडील भिकू धुत्रे व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत.

त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ शंकर होता. त्यांच्या वडिलांचा मासे विकण्याचा व्यवसाय होता आणि ते दाभोळ बंदरातुन माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारात पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होत होता.

माता रमाबाई लहान असताना त्यांच्या आईचे आजारपणाने निधन झाले. त्यानंतर काही दिवसांनी वडील भिकू यांचेही निधन झाले.

त्या नंतर त्यांचे पालन पोषण वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा यांनी केले. ते त्यांना मुंबईला घेऊन गेले. मुंबई मध्ये ते भायखळा मार्केटच्या चाळीत राहत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांचा विवाह

सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदार यांनी भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे रमा यांची लग्नासाठी मागणी केली.

त्यानंतर रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये १९०६ मध्ये संपन्न झाले. त्यावेळी रमाई यांचे वय ९ आणि बाबासाहेबांचे वय १४ वर्षे होते. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले.

उर्वरित भाग पुढील पानावर वाचा…

Jayshree Gadkar Biography Son Age Movie Husband in Marathi

Jayshree Gadkar Biography Son Age Movie Husband in Marathi – जयश्री गडकर यांची माहिती

Pankaja Munde Biography in Marathi | Son | Age | Husband - पंकजाताई मुंडे यांची माहिती

Pankaja Munde Biography in Marathi | Son | Age | Husband | पंकजाताई मुंडे