Nandita Patkar biography in marathi – नंदिता पाटकर यांची माहिती – Nandita Patkar information in Marathi (Wiki, Age, Caste, Birth Date, Husband, Education, Family, Serial, Movies and More)
नंदिता पाटकर ह्या मराठी अभिनेत्री आहेत. त्या मराठी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करताना दिसतात.
नंदिता यांचा जन्म १ मार्च १९८२ रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. त्या मराठी कुटुंबातील आहेत. त्यांचे मूळ गाव पुणे आहे.
त्यांनी मुंबईतील रुपारेल कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. त्यांनी आरजे(RJ) आणि व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.
त्यांचा प्रसिद्ध चित्रपट एलिझाबेथ एकादशी झी टॉकीज यांनी प्रदर्शित केला होता. झी मराठी वर माझे पति सौभाग्यवती नामक मराठी मालिकेत आपण त्यांना पाहिले आहे.
हे पण वाचा : संत गाडगे बाबा यांचे सुविचार
आज आपण नंदिता पाटकर यांची माहिती जाणून घेऊया, त्यांचा जन्म (Born) कुठे झाला? त्यांचे कुटुंब (Family)? त्यांचे शिक्षण (Education)? या सर्व गोष्टी खाली दिलेल्या माहितीवरून तुमच्या लक्षात येतील.
नंदिता पाटकर यांचे जीवनचरित्र – Nandita Patkar information in Marathi
अंक (Points) | माहिती (Information) |
---|---|
पूर्ण नाव (Name) | नंदिता पाटकर |
अन्य नाव | – |
जन्म (Born) | १ मार्च १९८२ |
जन्मस्थान (Birthplace) | पुणे, महाराष्ट्र, भारत |
वय (Age) | वय ३६ वर्ष (२०२० पर्यंत) |
निवासस्थान | – |
वडिलांचे नाव | – |
आईचे नाव | – |
भाऊ-बहीण | – |
वैवाहिक स्थिती | विवाहित |
पतीचे नाव (Husband Name) | – |
कन्या (Nandita Patkar Daughter) | माहित नाही |
पुत्र (Nandita Patkar Son) | माहित नाही |
शिक्षण | रूपारेल कॉलेज, मुंबई |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री, अभिनय, चित्रपट निर्मिती |
प्रमुख नाटके | बया दार उघाड, अरन्या किरण, आमच्या हिचं प्रकरण, वर खाली दोन पाय |
प्रमुख चित्रपट | एलिझाबेथ एकादशी, बाबा, खारी बिस्कीट, लालबागची राणी, दारावठा |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | माझे पति सौभाग्यवती, तू माझा सांगाती, सहकुटुंब सहपरिवार |
केसांचा रंग | काळा |
भाषा | मराठी भाषा, |
धर्म | हिंदू |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नंदिता पाटकर यांचे सुरुवातीचे जीवन आणि चित्रपट कारकीर्द – Early life and film career of Nandita Patkar in Marathi
नंदिता पाटकर एक मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी मालिकांसोबतच मराठी चित्रपटांत देखील पदार्पण केले.
२०१४ मध्ये “एलिझाबेथ एकादशी” या चित्रपटातून नंदिता यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. पुढे त्यांनी खारी बिस्किट, बाबा, लालबागची राणी आणि दारावठा यासारख्या बर्याच मराठी चित्रपटांत अभिनय केले.
झी मराठीची लोकप्रिय मालिका “माझे पती सौभाग्यवती” साठी नंदिता यांना चांगलेच ओळखले जाते, ज्यात त्यांनी लक्ष्मी नावाच्या गृहिणीची मुख्य भूमिका साकारली होती.
✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहित
कलर्स मराठीची मालिका “तू माझा सांगाती” या मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली आहे.
तसेच त्यांनी मराठी नाटकात देखील मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकी त्यांचे बया दार उघाड, अरण्या किरण, आमच्या हिचं प्रकरण, वर खाली दोन पाय अशी नाटकांची नावे आहेत.
सध्या “सहकुटुंब सहपरिवार” या मराठी मालिकेत नंदिता ह्या सरिताची भूमिका साकारत आहे. नंदिता पाटकर आणि अभिनेता सुनील बर्वे हे स्टार प्रवाहच्या मालिका सहकुटुंब सहपरिवार मधील मुख्य कलाकार आहेत.
अधिकृत सोशल मीडिया खाते – Nandita Patkar Official Social media accounts
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/mi_nandita/
फेसबुक : –
ट्विटर : –
Read More info : Nandita Patkar Wiki info
अशा प्रकारे आज आपण नंदिता पाटकर(Nandita Patkar Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.
हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा, धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏