in , ,

Sonali Patil Biography in marathi – सोनाली पाटील यांची माहिती

Sonali Patil biography in marathi - Sonali Patil information in Marathi

Sonali Patil information in marathi – सोनाली पाटील यांची माहिती – Sonali Patil biography in Marathi (tik tok, Wiki, Age, Caste, Birth Date, Husband, Education, Family, Serial, Movies and More)

सोनाली पाटील ह्या मराठी अभिनेत्री आहेत. त्या मराठी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करताना दिसतात. त्यांना अभिनयाची आवड लहानपणापासून होती.

यांचा जन्म ५ मे रोजी महाराष्ट्रातील लातूर येथे झाला. त्यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील कोल्हापूरचे आहे.

सोनाली यांना टिकटॉक गर्ल म्हणून ओळखले जाते. टिकटॉक वर त्यांचे १ लाख १६ हजार पेक्षा ज्यास्त फॅन्स आहेत.

त्यांनी आपले शिक्षण ताराराणी विद्यापीठ, उशाराजे हायस्कूलमधून केले. त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून आपले महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले.

पुढे एमए आणि बीएड पदवी घेतली आहे. त्या पेशाने शिक्षिका आहेत. त्यांनी वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम देखील केले आहे.

आज आपण सोनाली पाटील यांची माहिती जाणून घेऊया, त्यांचा जन्म (Born) कुठे झाला? त्यांचे कुटुंब (Family)? त्यांचे शिक्षण (Education)? या सर्व गोष्टी खाली दिलेल्या माहितीवरून तुमच्या लक्षात येतील.

सोनाली पाटील यांचे जीवनचरित्र – Sonali Patil information in Marathi

अंक (Points) माहिती (Information)
पूर्ण नाव (Name) सोनाली पाटील
अन्य नाव वैजू
जन्म (Born) ५ मे
जन्मस्थान (Birthplace) लातूर, महाराष्ट्र, भारत
वय (Age)
निवासस्थान लातूर
वडिलांचे नाव
आईचे नाव
भाऊ-बहीण
वैवाहिक स्थिती अविवाहित
पतीचे नाव (Husband Name)
कन्या (Sonali Patil Daughter) माहित नाही
पुत्र (Sonali Patil Son) माहित नाही
शिक्षण राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर
कार्यक्षेत्र अभिनेत्री, अभिनय, टिकटॉक स्टार
प्रमुख नाटके
प्रमुख चित्रपट माहित नाही
प्रमुख टीव्ही कार्यक्रम वैजू नंबर 1(Vaiju Number 1), जुळता जुळता जुळतंय की (Julta Julta Jultay Ki)
केसांचा रंग काळा
भाषा मराठी भाषा,
राष्ट्रीयत्व भारतीय

सोनाली पाटील यांचे सुरुवातीचे जीवन आणि चित्रपट कारकीर्द – Early life and film career of Sonali Patil in Marathi

सोनाली पाटील यांनी मराठी दूरचित्रवाणीवर पदार्पण केले सोनी मराठीच्या मालिका जुळता जुळता जुळतंय की’ ज्यात त्यांनी रेखाची भूमिका साकारली होती.

तसेच त्यांना स्टार प्रवाहच्या “वैजू नंबर १” या मालिकेत मुख्य भूमिका करण्यास मिळाली. सोनाली ह्या वैजयंतीची व्यक्तिरेखा साकारत आहे, ती एक स्मार्ट मुलगी आहे.

या मालिकेत सोनालीबरोबर अभिनेता समीर खांडेकर आणि इला भाटे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

सोनाली ह्या टिकटॉक स्टार देखील आहेत, त्यांना अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहित

त्या म्हणाल्या “याच आवडीमुळे सोशल मीडियावर मी माझे व्हिडिओज पोस्ट करायचे. मिनिटभराच्या व्हिडिओने जर इतरांच्या चेहऱ्यावर हसू उमटत असेल तर ते करायला काय हरकत आहे असं मला वाटतं.”

त्यांचा टिकटॉक आयडी खाली दिला आहे त्यांना तुम्ही फॉलो करू शकता.

अधिकृत सोशल मीडिया खाते – Sonali Patil Official Social media accounts

इंस्टाग्राम (Sonali Patil instagram) : https://www.instagram.com/sonalipatil_official/

फेसबुक (Sonali Patil facebook) :

ट्विटर (Sonali Patil twitter):

टिकटॉक (Sonali Patil tik tok) :सोनाली पाटील टिकटॉक


अशा प्रकारे आज आपण सोनाली पाटील (Sonali Patil Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.

हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा, धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏

Sunil Barve biography in marathi - सुनील बर्वे यांची माहिती - Sunil Barve information in Marathi

Sunil Barve biography in marathi – सुनील बर्वे यांची माहिती

Prajakta Navnale biography in marathi - Prajakta Navnale information in Marathi

Prajakta Navnale Biography in marathi – प्राजक्ता नवनाळे यांची माहिती