Veena Jagtap Biography Marathi – वीणा जगताप यांची माहिती (Wiki, Age, Birth Date, Boyfriend, Husband, Family, Movies and More)
वीणा जगताप एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे. २०१९ साली मराठी बिग बॉसमध्ये त्यांना चांगलीच प्रसिद्ध मिळाली आणि त्यांची लोकप्रियता वाढली.
आज आपण वीणा जगताप यांची माहिती जाणून घेऊया, त्यांचा जन्म (Born) कुठे झाला? त्यांचे कुटुंब (Family)? त्यांचे शिक्षण (Education)? या सर्व गोष्टी खाली दिलेल्या माहितीवरून तुमच्या लक्षात येतील.
वीणा जगताप यांचे जीवनचरित्र – Veena Jagtap information in Marathi
अंक (Points) | माहिती (Information) |
---|---|
नाव (Name) | वीणा जगताप |
जन्म नाव | वीणा |
जन्म (Born) | ०४ मार्च १९९४ |
जन्मस्थान (Birthplace) | उल्हासनगर, महाराष्ट्र, भारत |
वय २०२० पर्यंत (Age) | वय २६ |
वडिलांचे नाव (Veena Jagtap father) | महेंद्र जगताप |
आईचे नाव (Veena Jagtap Mother) | निर्मला जगताप |
भाऊ-बहीण | – |
वैवाहिक स्थिती | अविवाहित |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
टीव्ही मालिका | राधा प्रेम रंगी रंगली |
चित्रपट | What’s Up लग्न |
नाटक | ज्ञात नाही |
वीणा जगताप यांचे सुरुवातीचे जीवन – Veena Jagtap Early life
वीणा जगताप यांचा जन्म ४ मार्च १९९४ रोजी उल्हासनगर, मुंबई येथे झाला. ती हिंदू कुटुंबातील आहे. त्यांच्या वडिलांचे नाव महेंद्र रामचंद्र जगताप आणि आईचे नाव निर्मला जगताप आहे.
वीनाला एक बहीण मिष्टीई मधु आहे. तिची बहीण एओटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये अकाउंट्स पेयेबल ऑफिसर आहे. तिला भाऊ नाही. वीणा 5 फूट 4 इंच उंच आहे.
वीणा जगताप यांचे लग्न – Veena Jagtap Marriage
सध्या वीणा यांचे लग्न झालेले नाही. वीणा अविवाहित आहेत आणि कोणाशीही संबंधात गुंतलेली नाही.
वीणा जगताप यांचे शिक्षण – Veena Jagtap Education
वीणाने आपले शिक्षण उल्हासनगरच्या गुरु नानक हायस्कूलमधून केले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण के.बी. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स फॉर वुमन, कोपरी ठाणे, महाराष्ट्र येथून झाले आहे. वीणा यांनी बँकिंग मध्ये पदवी प्राप्त केली आहे.
हे पण वाचा : सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहित
वीणा जगताप चित्रपट कारकीर्द – Veena Jagtap career
त्यांनी २०१५ मध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मराठी मालिकेतून डेब्यू केला होता.
शिक्षण पूर्ण केल्यावर तिला कलर्स मराठी टीव्ही शो ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मध्ये अभिनय केला त्यांच्या बरोबर सचित पाटील अभिनय करत होते.
त्यांनी काही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले.
२०१८ मध्ये, ती मृणाल दुसानिस आणि भाग्यश्री लिमये यांच्यासह अस्सल पाहुणे इरसाल नमुनेमध्ये(Assal Pahune Irsal Namune) दिसली. अस्सल पाहुणे इरसाल नमुने हे प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
२०१९ मध्ये, कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी सीझन २ (Bigg Boss Marathi Season 2) या रियालिटी शोमध्ये ती दिसली.
वीणा जगताप टीव्ही सिरीयल – Veena Jagtap TV Serial, Movies
राधा प्रेम रंगी रंगली (Radha Prem Rangi Rangali)
What’s Up लग्न
ये रिश्ता क्या कहलाता है
वीणा जगताप यांना मिळालेले पुरस्कार – Veena Jagtap Awards
माहित नाही
सोशल मीडिया – Social media accounts
वीणा जगताप यांचे सोशल मीडियाची माहिती खाली दिली आहे.
इंस्टाग्राम (Veena Jagtap instagram) | veenie.j |
फेसबुक (Veena Jagtap facebook) | veenu.jagtap |
ट्विटर (Veena Jagtap twitter) | veenajagtap |
विकिपीडिया (Veena Jagtap Wiki) | – |
अशा प्रकारे आज आपण वीणा जगताप(Veena Jagtap Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली. हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा, धन्यवाद MarathiBiography.com